SSC CGL Recruitment I स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 17727 जागांसाठी भरती I SSC CGL Bharti I Best job opportunities 2024
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 17727 रिक्त पदांसाठी ssc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर 24 जून 2024 रोजी SSC CGL नोटिफिकेशन जाहीर केले आहे. ग्रॅज्युएशन पदवी असलेले इच्छुक उमेदवार 24 जून ते 24 जुलै 2024 पर्यंत अर्ज भरू शकतात. या भरतीद्वारे, SSC भारत सरकारच्या अंतर्गत विविध ऑर्गनायझेशन , विभाग आणि कार्यालयांसाठी उमेदवारांची भरती करणार आहे.जाणून घेऊयात अधिक माहिती …
SSC CGL Recruitment I स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 17727 जागांसाठी भरती I SSC CGL Bharti –
Table of Contents
SSC CGL 2024 Important Dates I महत्वाच्या तारखा :
नोटीफिकेशन जाहीर झाल्याची तारीख: 24 जून 2024
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 24 जून 2024
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जुलै 2024
फी भरण्याची अंतिम तारीख : 25 जुलै 2024
अर्ज फॉर्म दुरुस्तीची विंडो : 10 ते 11 ऑगस्ट 2024 पर्यंत
एसएससी सीजीएल परीक्षेची तारीख 2024 (टियर-1) : सप्टेंबर-ऑक्टोबर 2024
SSC CGL परीक्षेची तारीख 2024 (टियर-2) : डिसेंबर 2024
SSC CGL Recruitment 2024 Vacancy I SSC CGL 2024 रिक्त जागा :
SSC CGL परीक्षा 2024 साठी एकूण 17727 रिक्त जागा जाहीर झाल्या आहेत.
या रिक्त पदांचे पुढे विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये विभाजन करण्यात आले आहे.
SSC CGL Recruitment Eligibility Criteria I SSC CGL 2024 पात्रता निकष –
शैक्षणिक पात्रता :
कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी (Junior Statistical Officer JSO) साठी – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी मध्ये गणित विषयात किमान 60% सह बॅचलर पदवी
किंवा कोणत्याही शाखेत ग्रॅज्युएशनमधील विषयांपैकी एक स्टॅटिस्टिकस .
सांख्यिकी अन्वेषक ग्रेड-II ( Statistical Investigator Grade II ) साठी– कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी अर्थशास्त्र सांख्यिकी ( इकॉनॉमिक्स स्टॅटिस्टिकस ) किंवा गणित अनिवार्य किंवा इलेक्टिव्ह विषय म्हणून .
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) मध्ये संशोधन सहाय्यकासाठी Research Assistant – मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थांमधून बॅचलर पदवी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मान्यताप्राप्त संशोधन संस्थेमध्ये किमान एक वर्षाचा संशोधन अनुभव.
उर्वरित पदांसाठी– मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातील बॅचलर पदवी.
SSC CGL 2024 Age Limit I SSC CGL 2024 वयोमर्यादा –
किमान वय: 18 वर्षे. कमाल वय: 27-32 वर्षे (पोस्टवाईज )
SSC CGL पदवीधर स्तर परीक्षा 2024 भरती नियमांनुसार वयात अतिरिक्त सूट ( Age Relaxation ).
SSC CGL Form Application Fees I SSC CGL फॉर्म अर्ज फी :
सामान्य / OBC / EWS: 100/-
SC/ST/PH/Ex-Servicemen candidates: 0/- (शून्य)
सर्व श्रेणी महिला: 0/- (सवलत)
प्रथमच सुधारणा शुल्क: 200/-
दुस-यांदा दुरुस्ती फी: 500/-
डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगद्वारे परीक्षा फी भरू शकता.
SSC CGL 2024 Salary I SSC CGL 2024 पगार:
पे लेव्हल -8 (रु. 47600 ते 151100)
पे लेव्हल -7 (रु. 44900 ते 142400)
पे लेव्हल -6 (रु. 35400 ते 112400)
पे लेव्हल -5 (रु. 29200 ते 92300)
पे लेव्हल -4 (रु. 25500 ते 81100)
SSC CGL 2024 Notification I SSC CGL 2024 नोटिफिकेशन :
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 17727 रिक्त पदांसाठी ssc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर 24 जून 2024 रोजी SSC CGL नोटिफिकेशन जाहीर केले आहे. ग्रॅज्युएशन पदवी असलेले इच्छुक उमेदवार 24 जून ते 24 जुलै 2024 पर्यंत अर्ज भरू शकतात.
SSC CGL 2024 Notification I SSC CGL 2024 नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
SSC CGL 2024 Online Apply I SSC CGL 2024 अर्ज :
SSC CGL 2024 Apply online I SSC CGL 2024 अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.
Study material SSC CGL (Combined Graduate Level) TIER-1 CBE Pattern Solved Papers Book : :
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |