Railway Recruitment Board( RRB) Assistant Loco Pilot (ALP )Bharti 2024 | RRB ALP Bharti 2024 | भारतीय रेल्वे असिस्टंट लोको पायलट भरती –
भारतीय रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट या पदासाठी भरती सुरू असून 5696 जागांसाठी ही भरती होत आहे.RRB ALP Bharti 2024 ची अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे.RRB ALP Bharti 2024 बद्दल अधिक माहिती पुढे दिली आहे.
Table of Contents
Railway Recruitment Board( RRB) Assistant Loco Pilot (ALP )Bharti 2024 | RRB ALP Bharti 2024 | भारतीय रेल्वे असिस्टंट लोको पायलट भरती –
जाहिरात क्रमांक : CEN No.01/2024
एकूण जागा : 5696
पदाचे नाव: असिस्टंट लोको पायलट/Assistant Loco Pilot (ALP)
शैक्षणिक पात्रता:
10वी उत्तीर्ण + ITI (आर्मेचर & कॉइल वाइंडर /इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / फिटर / हीट इंजिन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशीनिस्ट / मेकॅनिक डिझेल / मेकॅनिक मोटर वाहन / मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक / मेकॅनिक रेडिओ आणि TV / रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक / ट्रॅक्टर मेकॅनिक / टर्नर)
किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
वयाची अट:
01 जुलै 2024 रोजी 18 ते 30 वर्षे
SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
फी :
General/OBC/EWS: 500/- रुपये
SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: 250/- रुपये