NISST Training I गव्हर्नमेंट जॉब प्लेसमेंट कोसेर्स🎯FREE Career Making courses | Government Job Oriented Courses
आजच्या ब्लॉग मध्ये आपण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सेकंडरी स्टील टेक्नॉलॉजी ट्रेनिंग [ National Institute of Secondary Steel Technology (NISST Training) ] बद्दल जाणून घेणार आहोत.
National Institute of Secondary Steel Technology (NISST) Training| NISST Training | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सेकंडरी स्टील टेक्नॉलॉजी ट्रेनिंग –
Table of Contents
ॲडव्हांस इन्स्टिट्यूट ऑफ नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग अँड ट्रेनिंग (ANDT) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सेकंडरी स्टील टेक्नॉलॉजी (NISST) जॉईंटली NISST कॅम्पस म्हणजेच PB92, ग्रँड ट्रंक रोड , मंडी, गोविंदगड, पंजाब-147301 या ठिकाणी ट्रेनिंग आणि सर्टिफिकेशन प्रोव्हाइड करत आहे.
विविध जॉब-ओरिएंटेड सर्टिफिकेशन कोर्सेस साठी एंट्रन्स एक्झाम आणि मेरिट बेसिसवर प्रवेशासाठी अर्ज मागवले जातात. हे तुम्हाला इंडस्ट्रियल स्किल्स शिकण्यास मदत करेल आणि तुम्हाला उद्योगात चांगल्या प्रकारे तयार होण्यास सक्षम करेल.
NISST Training KEY ENROLMENT DETAILS | मुख्य नावनोंदणी तपशील:
पात्रता : 10वी / 12वी / ITI / डिप्लोमा / UG / PG
रजिस्ट्रेशन सुरू होण्याची तारीख : 21 एप्रिल 2024
रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख: 25 जून 2024
NISST Training Admission Process: Entrance Exam / Merit Base | प्रवेश प्रक्रिया: प्रवेश परीक्षा/मेरिट बेस प्रवेश –
१. परीक्षेवर आधारित निवड प्रवेश
परीक्षेची पद्धत: ऑनलाइन
इंट्रान्स एक्झामची तारीख: 29 आणि 30 जून 2024
एंट्रन्स एक्झाम फी :
INR125 – जनरल/EWS साठी,
INR100 – OBC/SC/ST साठी,
INR 50 – महिलांसाठी.
२. गुणवत्तेवर आधारित निवड
मिरीट क्रायटेरिया: 10वी/12वी
रजिस्ट्रेशन फी: INR 1000 (सीट अलॉटमेंट यादीत नाव येत नसल्यास रजिस्ट्रेशन फी रिफंडएबल आहे.)
३. मोड ऑफ ट्रेनिंग –
क्लासरूम ,ऑनलाइन आणि हायब्रीड.
४. कौन्सिलिंग शेड्युल –
पहिली कौन्सिलिंग तारीख : 5 ते 9 जुलै 2024
दुसरी कौन्सिलिंग तारीख: 15 ते 19 जुलै 2024
तिसरी कौन्सिलिंग तारीख: 22 ते 25 जुलै 2024
५.क्लास सुरू: 5 ऑगस्ट 2024
६ .ऑफलाइन वर्गांसाठी कॅम्पसमध्ये होस्टेलची सुविधा उपलब्ध आहे.
NISST Training List of Courses I कोर्सेसची लिस्ट –
COURSE NAME | DURATION | FEE (INR/USD) THROUGH ENTRANCE/MERIT | FEE (INR/USD) THROUGH DIRECT ADMISSION |
---|---|---|---|
Advanced Certification in Inspection Engineering | 6 Months | INR 11990/ USD 180 | INR 125000/ USD 1800 |
Certification in Quantity Surveyor (Mechanical/Civil) | 3 Months | INR 7000 / USD 110 | INR 65000 / USD 950 |
Certification in Heating, Ventilation, and Air Conditioning (HVAC) | 2 Months | INR 7000 / USD 110 | INR 65000 / USD 950 |
Certification in Material Controller and Management | 3 Months | INR 7000 / USD 110 | INR 65000 / USD 950 |
Certification in Rigging and Slinging (Rigger Technician Course) | 1 Months | INR 2490 / USD 40 | INR 20000 / USD 300 |
Certification in Maintenance Engineering | 3 Months | INR 10000 / USD 150 | INR 12500 / USD 1800 |
Certification in Metallurgy & NDT | 3 Months | INR 7000 / USD 110 | INR 65000 / USD 950 |
Certification in Destructive and Non-destructive Testing (Mechanical/Civil) | 3 Months | INR 7000 / USD 110 | INR 65000 / USD 950 |
Certification in Engineering Design | 3 Months | INR 7000 / USD 110 | INR 65000 / USD 950 |
Certification in Production and Total Quality Management (TQM) | 3 Months | INR 7000 / USD 110 | INR 65000 / USD 950 |
ASNT NDT Level-II (PT, MT, UT, & RT) | 1 Month | INR 4000 / USD 65 | INR 23500 / USD 340 |
ASNT NDT Level-II (PT, MT, UT, RT, & VT) | 1 Month | INR 5000 / USD 75 | INR 26500 / USD 380 |
ASNT NDT Level-II (PT, MT, UT, RT, VT, & RTFI) | 45 Days | INR 6000 / USD 85 | INR 33500 / USD 480 |
Quality Control and Quality Assurance – QA/QC (Piping, Welding, & Mechanical) | 1 Month | INR 5000 / USD 75 | INR 22000 / USD 315 |
Advanced Certification in Mechanical Engineering | 12 Month | INR 29500 / USD 450 | INR 225000 / USD 3200 |
Advanced Certification in Civil Engineering. | 12 Month | INR 29500 / USD 450 | INR 225000 / USD 3200 |
शिष्यवृत्ती | SCHOLARSHIP –
उद्दिष्ट: स्कॉलरशिप प्रोग्रॅम शैक्षणिक उत्कृष्टता, शिकण्याची कमिटमेंट आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांमधील एकूण डेडिकेशन ओळखण्यासाठी आणि पुरस्कृत करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
एलिजिबिलिटी क्रायटेरिया :
पात्र होण्यासाठी, विद्यार्थ्यांनी पुढील निकष पूर्ण केले पाहिजेत:
टॉप 5 रँक होल्डर्स :
जे विद्यार्थी एंट्रन्स एक्झाम मध्ये टॉप 5 पोझिशन्समध्ये रँकिंग मिळवतात त्यांना संपूर्ण 100% फी माफी दिली जाईल.
6 वी ते 10 वी रँक अचिव्हर्स:
एंट्रन्स एक्झाम मध्ये 6 वी ते 10 वी पर्यंत रँक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सबस्टेनशियल 50% फी माफी मिळेल.
या व्यतिरिक्त, पुढील निकषांवर आधारित पुढील शैक्षणिक मान्यता दिली जाईल:
१. एक्सेप्शनल अटेंडन्स : जे विद्यार्थी 100% अटेंडन्स रेकॉर्ड ठेवतात त्यांना त्यांच्या शिकण्याच्या कमिटमेंट ओळखीसाठी अतिरिक्त शिष्यवृत्ती प्राप्त होईल.
२. पंकचूअल असाइनमेंट सबमिशन: जे स्कॉलर्स सातत्याने त्यांच्या असाइनमेंट वेळेवर सबमिट करतात ते शैक्षणिक जबाबदाऱ्यांप्रती डेडिकेशन स्वीकारून, सप्लीमेंटरी शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील.
३.अनुकरणीय वर्तन: जे विद्यार्थी प्रशंसनीय वर्तन दाखवतात, सकारात्मक शिक्षणाचे वातावरण निर्माण करतात, त्यांना ओळखले जाईल आणि एक्स्ट्रा शिष्यवृत्ती देऊन पुरस्कृत केले जाईल.
४. उत्कृष्ट शैक्षणिक अचिव्हमेन्ट :
ज्यांनी त्यांच्या 10वी किंवा 12वी वर्गात सर्वात कमी टक्केवारी मिळवली आहे आणि त्यानंतर त्यांच्या शैक्षणिक कामगिरीमध्ये उल्लेखनीय सुधारणा दाखवली आहे, ते स्पेशल शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील.
NISST Internship हेल्पलाइन क्रमांक: +91 7314345664
गव्हर्नमेंट जॉब प्लेसमेंट कोसेर्स🎯FREE Career Making courses | Government Job Oriented Courses : येथे क्लिक करा.
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |
Watch Full Video-