यूआर राव उपग्रह केंद्रामध्ये भरती | ISRO URSC Bharti | ISRO URSC Recruitment 2024 | Job opportunities

यूआर राव उपग्रह केंद्रामध्ये भरती | ISRO URSC Bharti | ISRO URSC Recruitment 2024 – 

    यूआर राव उपग्रह केंद्र (URSC), आणि इस्रो टेलीमेट्री ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क बेंगळुरू, विविध पदांसाठी ,224 जागांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारत आहे.यूआर राव उपग्रह केंद्र भरती ( ISRO URSC Recruitment ) बद्दल अधिक माहिती पुढे दिलेली आहे.

ISRO URSC Recruitment

जाहिरात क्रमांक : URSC:ISTRAC:01:2024

एकूण जागा : 224

पदाचे नाव आणि इतर डिटेल्स:

पद क्रमांकपदाचे नावजागा
1सायंटिस्ट/इंजिनिअर5
2टेक्निशियन-B126
3ड्राफ्ट्समन-B16
4टेक्निकल असिस्टंट55
5सायंटिफिक असिस्टंट6
6लाइब्रेरी असिस्टेंट1
7कुक4
8फायरमन-A3
9हलके वाहन चालक ‘A’ 6
10अवजड वाहन चालक ‘A’2

शैक्षणिक पात्रता:  

पद क्रमांक 1: 

60% गुणांसह M.E/M.Tech (Mechatronics/Materials Engineering / Material Science / Metallurgical Engineering / Metallurgical & Materials Engineering / Polymer Science & Technology) 

किंवा 65% गुणांसह B.E/B.Tech (Mechanical/Chemical) किंवा M.Sc (Physics / Applied Physics/Mathematics / Applied Mathematics)

पद क्रमांक 2: 

१) 10 वी उत्तीर्ण  

२) ITI/NTC/NAC (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / टेक्निशियन पॉवर इलेक्ट्रॉनिक / मेकॅनिक ग्राहक इलेक्ट्रॉनिक उपकरणे / मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिशियन/फोटोग्राफी/डिजिटल फोटोग्राफी/प्लंबर/R&AC/टर्नर/कारपेंटर/MVM/ मशीनिस्ट/वेल्डर)

पद क्रमांक 3: 

१) 10वी उत्तीर्ण 

२) ITI/NTC/NAC [ड्राफ्ट्समन (सिव्हिल & मेकॅनिकल)]

पद क्रमांक 4: 

प्रथम श्रेणी इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

पद क्रमांक 5:

 प्रथम श्रेणी B.Sc (Chemistry/Physics/Animation & Multimedia/ Mathematics)

पद क्रमांक 6: 

१) पदवीधर 

२) ग्रंथालय विज्ञान / ग्रंथालय आणि माहिती विज्ञान किंवा समतुल्य पदवी

पद क्रमांक 7: 

१) 10वी उत्तीर्ण  

२) 05 वर्षे अनुभव

पद क्रमांक 8: 

10वी उत्तीर्ण

पद क्रमांक 9:

 १) 10वी उत्तीर्ण   

 २) हलके वाहन चालक परवाना    

 ३) 03 वर्षे अनुभव

पद क्रमांक 10:

 १) 10वी उत्तीर्ण  

 २) अवजड वाहन चालक परवाना   

 ३) 05 वर्षे अनुभव

वयाची अट: 

01 मार्च 2024 रोजी, 

SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

पद क्रमांक 1: 18 ते 30 वर्षे/18 ते 28 वर्षे

पद क्रमांक 23, 4, 5, 6, 7, 9 आणि 10: 18 ते 35 वर्षे

पद क्रमांक 8: 18 ते 25 वर्षे

नोकरीचे ठिकाण: बेंगळुरू

फी : विविध पदांसाठी वेगवेगळी आहे ( येथे क्लिक करा).

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख: 10 फेब्रुवारी 2024

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 1 मार्च 2024 

अधिकृत वेबसाईट ( Official website ) : येथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी जाहिरात (Notification): येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज ( Apply Online ) : येथे क्लिक करा.

Leave a Comment