Freelance work from home jobs | लिखाण काम | कमवा 2000 रुपये रोज | remote jobs | Iconik Marathi
आजच्या ब्लॉगमध्ये आपण अशा दोन वेबसाईट बघणार आहोत की ज्यावर फ्रीलायन्स वर्क फ्रॉम होम ( Freelance work from home jobs ) करून अर्निंग करता येऊ शकते. हे जॉब रिमोट जॉब असणार आहे. चला तर जाणून घेऊयात या वेबसाईट बद्दल अधिक माहिती…
Freelance work from home jobs | फ्रीलायन्स वर्क फ्रॉम होम जॉब्स वेबसाइट्स –
Table of Contents
Freelance work from home jobs
१. Civo –
– Civo ही एक अशी वेबसाईट आहे तिच्यावर ( Freelance work from home jobs )काम करून चांगली अर्निंग करता येऊ शकते ते कसे हे पुढे बघणारच आहोत.
How it works | Civo कसे काम करते ?
१.तुमची आयडिया सबमिट करा | Submit your idea –
टेक्निकल प्रॉब्लेम फिक्स करा, नवीन टूल्स एक्सप्लोर करा किंवा बिगीनर्स साठी गाईड लिहा. निवड तुमची असणार आहे.
२. लिहायला सुरुवात करा | Start writing –
एकदा तुमची आयडिया त्यांच्या कंटेंट टीमने स्वीकारली की, लिहायला सुरुवात करा आणि पहिला ड्राफ्ट सबमिट करा.
३.मोबदला मिळवणे | Get paid –
तुमचे ट्यूटोरियल किंवा गाईड अप्रुड झाल्यावर , एडिटेड आणि प्रकाशित झाल्यावर, तुम्ही $500 पर्यंत कमवू शकता.
ट्यूटोरियल, फॉरमॅटिंग, रायटिंग स्टाईल्स आणि डिटेल्स ऑन पेमेंट हे सर्व कसे तयार करावे याबद्दल अधिक माहितीसाठी कृपया त्यांचे रायटिंग गाईड बघू शकता.
What to write about? कशाबद्दल लिहायचे आहे?
Kubernetes tools| कुबर्नेट्स टूल्स –
Kubernetes टूल्स आणि ॲप्ससाठी वॉकथ्रू जे प्रॉब्लेम्स सोडवतात आणि प्रॉडक्टिव्हिटी सुधारतात.
Deployment and automation | डिप्लॉयमेंट आणि ऑटोमेशन
– Kubernetes टूल्स आणि ॲप्ससाठी वॉकथ्रू जे समस्या सोडवतात आणि उत्पादकता सुधारतात.
Data processing and storage | डेटा प्रोसेसिंग अँड स्टोरेज –
ऑब्जेक्ट स्टोअर , डेटा बेसेस, मशीन लर्निंग आणि रिलेटेड कन्टेन्ट.
Types of documentation | कागदपत्रांचे प्रकार –
तुम्ही Civo साठी लिहू शकता ते कंटेंट आणि डॉक्युमेंटेशन काही वेगवेगळ्या स्वरूपात येते.
Tutorials | ट्युटोरियल्स –
वॉक-थ्रू आणि गाईड्स जे एखादे विशिष्ट ॲप किंवा टूल कसे वापरावे किंवा एखाद्या विशिष्ट प्रॉब्लेमचे निराकरण कसे करावे हे दाखवते.
How-to’s | हाऊ टू –
एखादे विशिष्ट टास्क कसे करावे किंवा रिप्लाय कसे करावे याबद्दल स्टेप बाय स्टेप सूचना. जसे की विशिष्ट एप्लीकेशन कसे इन्स्टॉल करावे किंवा लोड बॅलन्सर कसे सेट करावे.
Top-down guides | टॉप-डाउन गाईड –
ओव्हर व्ह्यू आणि विस्तृत विषयांवर किंवा हाय लेवल गाईड, जसे की मशीन लर्निंगसाठी बिगीनर साठी गाईड्स किंवा chaos engineering/ अभियांत्रिकीच्या कन्सेप्टचे एनालिसिस.
Website – https://www.civo.com/write-for-us
२. WRITERBAY –
WriterBay.com फ्रीलान्स रायटिंग जॉब ( Freelance work from home jobs )ऑफर करते. आपण आपल्या घरामधून आपली एक्स्पर्टीज वापरून काम सुरू करू शकतो आणि अर्निंग करू शकतो. त्यांचा युजर फ्रेंडली असा कंट्रोल पॅनल आहे ,ज्यामुळे जॉब शोधणे सोपे होते आणि बराचसा वेळ वाचतो.
वैशिष्टे –
– WriterBay.com वर फुल टाइम तसेच पार्ट टाइम काम करू शकतो.
– फ्लेक्सिबल वर्क शेड्युल
– आपल्या आवडीचे प्रोजेक्ट्स निवडू शकतो.
-कॉन्फिडन्स यादी
– गोपनीयतेची हमी
– युजर फ्रेंडली इंटरफेस
Requirements | आवश्यक पात्रता –
– किमान बॅचलर पदवी (हायर अकॅडमी लेवल रायटर्सला जास्त कॉम्प्लेक्स नोकऱ्यांमध्ये एक्सेस मिळू शकतो )
– कंपनी सपोर्ट करत असलेल्या पेमेंट पर्यायांपैकी एक वापरण्याची क्षमता. तुम्हाला पैसे कसे मिळतील याबद्दल अधिक माहितीसाठी कंपनीचे “पेमेंट” पेज पहा
– इंग्लिश लँग्वेज प्रोफेशियन्सी
– इंटरनेट एक्सेस
– लॅपटॉप किंवा पीसी
तुमच्याकडे बॅचलरची पदवी असल्यास किंवा खालीलपैकी एका क्षेत्रातील अनुभव असल्यास, अर्ज करू शकता.
पुढे यादी दिलेली आहे परंतु यादी अपूर्ण आहे , म्हणजेच यादी मध्ये असलेले शिक्षण नसेल तरी सुद्धा फ्रीलान्स रायटिंग मध्ये इंटरेस्टेड असलेल्या लोकांना सुद्धा संधी मिळू शकते. व्यावसायिक अनुभव असल्यास उत्तमच परंतु तसे नसेल तरीसुद्धा संधी दिली जाऊ शकते.
- Accounting
- Advertising
- Art & architecture
- Astronomy
- Aviation
- Biology
- Business
- Chemistry
- Investments
- Journalism
- Law
- Leadership
- Linguistics
- Literature
- Management
- Marketing
- Communications
- Consumer science
- Economics
- Education
- Engineering
- Environmental studies
- Ethics
- Mathematics
- Medicine
- Music
- Nursing
- PhilosophyPhysics
- Poetry
- Programming
- Psychology
- Film studies
- Finance
- Gender studies
- Genetics
- Geography
- Geology
- Health Care
- History
- Religious studies
- Sociology
- Sports
- Statistics
- Technology
- Theater studies
- Tourism
- World affairs
WriterBay.com ला जॉईन करण्यासाठी काही स्टेप्स –
– एप्लीकेशन फॉर्म भरणे.
– ट्युटोरियल वाचन शॉर्ट क्विझ सोडवा.
– शॉर्ट प्रॉम्प्ट लिहा आणि एसे सॅम्पल अपलोड करा.
– तुमचा फोटो आणि उच्च शिक्षण प्रमाणपत्र तसेच तुमचा CV अपलोड करा.
WriterBay.com फायदे –
– रजिस्ट्रेशन फी नाही आणि फ्री लाईफ टाईम मेंबरशिप
– इंटरेस्टिंग प्रोजेक्ट आणि असाइनमेंटची वाईड व्हरायटी
– वर्कलोड मॅनेज करण्याचा अधिकार
– कॉम्पिटिटिव्ह सॅलरी
– पर्सनल ग्रोथ साठी संधी
– 24/7 राईटर टीम सपोर्ट
Website – https://www.writerbay.com/
अशाप्रकारे या दोन वेबसाईट आहे ज्यावर फ्रीलान्स वर्क फ्रॉम होम काम ( Freelance work from home jobs ) करून अर्निंग करता येऊ शकते. दोन्ही वेबसाईटवरील माहिती व्यवस्थित रित वाचून मग त्यासाठी अप्लाय करू शकता.
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |