WFH Jobs I Work from home jobs I घरूनच काम करण्याची संधी I Work from home job opportunities 2024 I

WFH Jobs I Work from home jobs I घरूनच काम करण्याची संधी I Work from home job opportunities 2024 I

         आजच्या ब्लॉग मध्ये आपण अशा काही नोकरीच्या संधी ( WFH Jobs ) बघणार आहोत की जे जॉब्स घरून सुद्धा आपण करू शकतो.चला तर सुरुवात करुयात …

WFH Jobs I Work from home jobs I घरूनच काम करण्याची संधी I Work from home job opportunities

Table of Contents

WFH Jobs
WFH Jobs

1.English Teacher-Work From Home Job (Part time/Remote) I इंग्लिश टीचर वर्क फ्रॉम होम जॉब ( पार्ट टाइम/रिमोट) I WFH Jobs :

कंपनीचे नाव : PlanetSpark

नोकरीचा प्रकार : Work from home

CTC वार्षिक :  3,00,000 – 5,00,000 रुपये

अनुभव : 1-5 वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 3 ऑगस्ट 2024

की रिस्पोंसीबिलिटी :

1. प्लॅनेटस्पार्क कंटेंट आणि पद्धतीनुसार डेमो क्लास आयोजित करणे

2. मुलासाठी आणि पालकांसाठी एक अमेझिंग डेमो अनुभव देणे.

3. इन-हाउस अभ्यासक्रम वापरून नियमित क्लासेस (नोंदणीनंतर) आयोजित करणे.

4. मुलाला वेळेवर फीडबॅकची खात्री करणे.

5. डेमो तसेच नियमित क्लासेसच्या वेळापत्रकाचे पालन करणे.

बिहेवियरल attributes :

1. उत्कृष्ट अध्यापन कौशल्ये
2. डिटेलकडे उत्कृष्ट लक्ष, लेखी आणि वर्बल दोन्ही मजबूत संभाषण कौशल्ये
3. मुलाशी/विद्यार्थ्याशी मजबूत संबंध निर्माण करण्याची आणि क्लासला फन-बेस्ड शिक्षण देण्याची क्षमता
4. तंत्रज्ञान जाणकार

पात्रता निकष:

1. उत्कृष्ट वर्बल आणि लेखी संवाद
2. आठवड्यातून 6 दिवस काम करण्यास इच्छुक (शनिवार आणि रविवारी उपलब्ध असावे)
3. दररोज 3-4 टिचिंग अवर्स गुंतवण्यास इच्छुक
4. किमान 1 वर्षाचा इंग्रजी शिकवण्याचा अनुभव (बीए इंग्रजी आणि एमए इंग्रजीचे फ्रेशर्स पात्र आहेत)
5. चांगला वाय-फाय आणि वेबकॅम असलेला लॅपटॉप असावा.

फायदे:

1. फ्लेकसिबल कामाचे तास
2. घरून काम करता येते.
3. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एक्सपोजर

तुम्ही निवडू शकता अशा शिफ्ट:

1. दुपारी 3 ते 10 IST (भारतीय मुले)
2. संध्याकाळी 6 ते 11 IST (भारतीय मुले)
3. संध्याकाळी 6 ते 11 IST (युरोप/यूएई मुले)
4. रात्री 10 ते 2 IST (US/Canada Kids)
5. सकाळी 4 ते 8 IST (US/Canada Kids)

आवश्यक स्किल्स :

  • अमेरिकन इंग्लिश
  • ब्रिटिश इंग्लिश
  • कंटेंट रायटींग
  • क्रिएटिव रायटींग
  • इफेक्टिव कम्युनिकेशन
  • इंग्लिश प्रोफिकीशीयंसी ( स्पोकन )
  • इंग्लिश प्रोफिकीशीयंसी ( रीटन )

कोण अर्ज करू शकतो :

  1. किमान 1 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार.

पगार :

वार्षिक CTC: ₹ 3,00,000 – 5,00,000 / वर्ष

रिक्त जागा : 50

English Teacher-Work From Home Job (Part time/Remote) I इंग्लिश टीचर वर्क फ्रॉम होम जॉब ( पार्ट टाइम/रिमोट) याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि यासाठी अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

2.Subject Matter Expert – Mathematics Fresher Job (Remote) I सब्जेक्ट मॅटर एक्स्पर्ट – फ्रेशर जॉब ( रिमोट ) I WFH Jobs

कंपनीचे नाव : InfyBytes AI Labs Private Limited

नोकरीचा प्रकार : Work from home (WFH Jobs)

CTC वार्षिक : 2,00,000 – 3,00,000 रुपये

अनुभव : 0-1 वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2024

की रिस्पोंसीबिलिटी :

1. कॅनव्हा वापरून दररोज 10-15 गणिताच्या प्रश्नांसाठी स्पष्ट आणि संक्षिप्त फीडबॅक आणि सोलूशन्स तयार करणे.
2. कॅनव्हा क्रिएटिव्ह त्यांच्या अंतर्गत स्टाइल गाइड आणि क्वालिटी स्टँडर्डचे पालन करतात याची खात्री करणे.
3. सुधारणेसाठी एर्रोर्स आणि एरिया ओळखण्यासाठी आणि क्रिएटिव्हची एकूण क्वालिटी वाढविण्यासाठी इतर इंटर्नच्या कामाची क्वालिटी चेक्स करणे.
4. विशिष्ट आवश्यकतांचे पालन करून पूर्ण झालेले क्रिएटिव्ह डॅशबोर्डवर अपलोड करणे.
5. इंटरनल डॅशबोर्ड आणि प्रॉडक्ट ऑपरेशन्स हाताळणे.
6. मॅथ शिक्षण आणि व्हिज्युअल कम्युनिकेशनमधील सर्वोत्तम पद्धतींवर अप टू डेट राहणे.

स्किल्स आणि आवश्यकता:

1. 6 वी-10वी इयत्तेच्या गणितासाठी कंटेंटची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे
2. इंग्रजी लिखित आणि संभाषण कौशल्यांमध्ये प्रवीणता
3. कॅनव्हा वापरता यावे.
4. व्हिज्युअल डिटेल्सवर बारीक नजर असावी आणि अचूकतेची कमिटमेंट असावी.
5. आकर्षक कंटेंट बनविण्याची आणि त्यास सपोर्ट देण्यासाठी ऑडिओ/व्हिडिओ वापरण्याची क्षमता
6. एंड-टू-एंड प्रोसेससाथी आवश्यक असलेली मल्टीपल टूल्स पटकन शिकण्याची क्षमता

अतिरिक्त माहिती:

1. फ्लेक्सिबल कामाचे तास
2. वर्क फ्रॉम होम करण्याची संधी
3. लॅपटॉप आणि स्मार्टफोन आणि स्टेबल इंटरनेट कनेक्शन
4. आठवड्यातून 6 दिवस काम (सोमवार-शनिवार)

आवश्यक स्किल्स :

  • कॅनव्हा
  • इफेक्टिव कम्युनिकेशन
  • इंग्लिश प्रोफिकीशीयंसी ( रिटन )
  • मॅथेमॅटिक्स सब्जेक्ट मॅटर एक्स्पर्ट

पगार

प्रोबेशन:

कालावधी: 1 महिना

प्रोबेशन दरम्यान पगार: ₹15,000/महिना (फक्त फ्रेशर्ससाठी)

प्रोबेशन नंतर:

वार्षिक CTC: ₹ 2,00,000 – 3,00,000 / वर्ष

रिक्त जागा : 2

Subject Matter Expert – Mathematics Fresher Job (Remote) I सब्जेक्ट मॅटर एक्स्पर्ट – फ्रेशर जॉब ( रिमोट ) याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि याकरता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

3.Subject Matter Expert – Computer Science Fresher Job (Remote) I सब्जेक्ट मॅटर एक्स्पेर्ट कम्प्युटर सायन्स I WFH Jobs:

कंपनीचे नाव : Vaidik EduServices Private Limited

नोकरीचा प्रकार : Work from home

CTC वार्षिक : 2,00,000 – 3,00,000 रुपये

अनुभव : 0-1 वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 ऑगस्ट 2024

की रिस्पोंसीबिलिटी :

1. शाळा/महाविद्यालयीन पाठ्यपुस्तके आणि असेसमेंटसाठी हाय क्वालिटी प्लागियारीझ्म फ्री कंटेंट विकसित करणे.

2. स्टेप बाय स्टेप फॉरमॅटमध्ये सोल्यूशनस क्रिएट करणे.

3. ऑनलाइन पोर्टलवर विद्यार्थ्यांनी पोस्ट केलेले विषय-संबंधित प्रश्न सोडवणे.

4. एक्झिस्टिंग कंटेंटमधील अयोग्यता सुधारण्यावर काम करणे.

आवश्यक स्किल्स: सब्जेक्ट मॅटर एक्स्पेर्ट

पगार

वार्षिक CTC: ₹ 2,00,000 – 3,00,000 / वर्ष

रिक्त जागा : 3

Subject Matter Expert – Computer Science Fresher Job (Remote) I सब्जेक्ट मॅटर एक्स्पेर्ट कम्प्युटर सायन्स याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि याकरता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

4.Subject Matter Expert – Biology Fresher Job (Part time/Remote) I सब्जेक्ट मॅटर एक्स्पेर्ट बायोलॉजी फ्रेशर जॉब ( पार्ट टाइम / रिमोट ) I WFH Jobs

कंपनीचे नाव : Vaidik EduServices Private Limited

नोकरीचा प्रकार : Work from home (WFH Jobs)

CTC वार्षिक :  2,00,000 – 2,10,000 रुपये

अनुभव : 0-1 वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 ऑगस्ट 2024

की रिस्पोंसीबिलिटी :

1.शाळा/महाविद्यालयीन पाठ्यपुस्तके आणि असेसमेंटसाठी हाय क्वालिटी प्लागियारीझ्म फ्री  कंटेंट विकसित करण्यावर काम करणे .

2. स्टेप बाय स्टेप फॉरमॅट मध्ये सोलूशन्स क्रियशनवर काम करणे.

3. ऑनलाइन पोर्टलवर विद्यार्थ्यांनी पोस्ट केलेले विषय-संबंधित प्रश्न सोडवणे.

4. इतर SMEs द्वारे तयार केलेले कंटेंट रिव्यू करणे.

5. विद्यमान कंटेंटमधील अयोग्यता सुधारण्यावर काम करणे.

मुलाखत प्रक्रिया:

1. टेलिफोनिक मुलाखत

2. लाइव असेसमेंट

3. एचआर मुलाखत

ठिकाण– सेक्टर 2, नोएडा

आवश्यक कौशल्ये : बायोलॉजी

इतर आवश्यकता :

1. विषयाचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे.

2. पदवी/पदव्युत्तर मध्ये किमान 60% गुण.

3. चांगले संभाषण कौशल्य ( वर्बल आणि लेखी दोन्ही ) असणे आवश्यक आहे.

4. शिक्षण: B.Sc./M.Sc. झूलॉजी, बॉटनी , बायो केमिस्ट्रि , बायो टेक्नॉलजी, जेनेटिक्स , मायक्रो बायोलॉज  आणि मॉलीक्युलर बायोलॉजी मध्ये.

पगार :

वार्षिक CTC: ₹ 2,00,000 – 2,10,000 / वर्ष

रिक्त जागा : ५

Subject Matter Expert – Biology Fresher Job (Part time/Remote) I सब्जेक्ट मॅटर एक्स्पेर्ट बायोलॉजी फ्रेशर जॉब ( पार्ट टाइम / रिमोट ) : याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि याकरता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

5.Subject Matter Expert PCMB (Pen Tab Video Solutions) | सब्जेक्ट मॅटर एक्स्पर्ट PCMB

कामाचे स्वरूप : वर्क फ्रॉम होम 

कंपनीचे नाव : Solvitude

कालावधी : 2 महिने

सॅलरी : ₹ 5,000-20,000 /महिना

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 ऑगस्ट 2024

रिक्त जागा : 30

रिस्पॉन्सिबिलिटी :

1.PCMB प्रश्नांचे आकर्षक व्हिडिओ सोल्यूशन्स डेव्हलप करणे आणि डिलिव्हर करणे

 2. K 6 ते JEE/NEET लेवलपर्यंतचे प्रश्न सोडवण्यासाठी पेन टॅब वापरणे.

3. कॉलिटी रिक्वायरमेंट्स पूर्ण करणाऱ्या कंटेटच्या वेळेवर वितरणावर लक्ष केंद्रित करणे.

4. दररोज किमान 15 चांगल्या दर्जाचे व्हिडिओ तयार करणे

 5. सर्व गाईडलाईनचे योग्य प्रकारे पालन करणे आणि अपडेट्ससह फ्लेक्झिबल असणे.

 6. टीम लीडरशी समन्वय साधणे.

पुढील गोष्टी असणे अनिवार्य आहे:

 1. हे व्हिडिओ सोल्यूशन टास्क आहे, त्यामुळे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे पेन-टॅब असणे आवश्यक आहे. 

2. उमेदवाराला हिंदी आणि इंग्रजी दोन्ही माहित असणे आवश्यक आहे, कारण भाषा हिंग्लिश असेल (हिंदी + इंग्रजी)

आवश्यक स्किल्स :

  • बायलॉजी 
  • केमिस्ट्री 
  • कन्टेन्ट रायटिंग
  • इंग्लिश प्रोफिशियन्सी  (स्पोकन)
  • इंग्लिश प्रोफिशियन्सी  (रिटन)
  • गुगल वर्क प्लेस
  • हिंदी प्रोफिशियन्सी  (स्पोकन)
  • हिंदी प्रोफिशियन्सी  (रिटन)
  • मॅथेमॅटिक्स
  • ऑनलाइन टिचिंग 
  • फिजिक्स
  • सब्जेक्ट मॅटर एक्स्पर्ट (SME)
  • टीचींग 

कोण अर्ज करू शकतो फक्त तेच उमेदवार अर्ज करू शकतात जे: 

1. घरबसल्या कामासाठी/इंटर्नशिपसाठी उपलब्ध आहेत

 2. 7 जुलै’24 ते 11 ऑगस्ट’24 दरम्यान वर्क फ्रॉम होम जॉब/इंटर्नशिपमधून काम सुरू करू शकता. 

3. 2 महिन्यांच्या कालावधीसाठी उपलब्ध आहेत 

4. संबंधित कौशल्ये आणि इंटरेस्ट आहेत.

* ज्या महिलांना त्यांचे करिअर सुरू/पुन्हा सुरू करायचे आहे ते देखील अर्ज करू शकतात.

इतर रिक्वायरमेंट :

 1. उमेदवाराकडे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा जीवशास्त्र या विषयात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. 

2. पेन आणि टॅब वापरून PCMB व्हिडिओ सोल्यूशन्स तयार करण्याचा अनुभव 

3. Google Sheets, PowerPoint इत्यादी सॉफ्टवेअरचे चांगले ज्ञान. 

4. चांगले इंटरनेट कनेक्शन, पेन टॅब आणि लॅपटॉप/कॉम्प्युटर आवश्यक आहे.

 5. उमेदवाराचे हस्ताक्षर चांगले असावे.

Subject Matter Expert PCMB (Pen Tab Video Solutions) | सब्जेक्ट मॅटर एक्स्पर्ट PCMB याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि याकरता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज कराhttps://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठीhttps://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

 

 

 

 

Leave a Comment