Railway Recruitment 2024 | रेल्वेमध्ये होणार बंपर 9000 पदांची भरती! 10 वी/ITI पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी

Railway Recruitment 2024 : जर तुम्ही रेल्वेमध्ये नोकरी करण्याचा विचार करत असाल आणि त्यासाठी नोकरी शोधत असाल, तर तुमची ही इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकते. जर तुमच्याकडे यासाठी आवश्यक असणारी पात्रता असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने तरूणांसाठी टेक्निशियन पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. ✅ फॉर्म 9 मार्च 2024 पासून सुरू होत … Read more