PNB Recruitment 2024 | Specialist Officers Jobs 1025 posts
PNB Specialist Officer Recruitment 2024: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. पंजाब नॅशनल बॅंकेमध्ये हजारो पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. पंजाब नॅशनल बॅंकेत ऑफिसर क्रेडीची 1 हजार पदे, व्यवस्थापक (विदेशी मुद्रा) ची … Read more