महाराष्ट्रामध्ये तब्बल 1800 जागांसाठी भरती |पर्मनंट गट क सरळसेवा भरती🎯 महाराष्ट्रात अनेक ठिकाणी | Karagruh Vibhag Bharti 2024 | latest jobs | Maharashtra Prisons Department Recruitment |Job opportunities

      महाराष्ट्र कारागृह विभाग भर्ती मंडळ पुणे ( Maharashtra Prisons Department Recruitment Board Pune ) यांनी “जेल कॉन्स्टेबल” या पदासाठी रिक्रुटमेंट नोटिफिकेशन जाहीर केले आहे. कारागृह विभाग पुणे यांनी ” जेल कॉन्स्टेबल ” या पदासाठी तब्बल 1800 जागा जाहीर केल्या आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया 5 मार्च 2024 पासून सुरू होईल तर अर्ज करण्याची … Read more