SEBI Grade A🎯 पगार- 1.49 लाख/ महिना | Govt job vacancy 2024 | sebi grade a 2024 notification
भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI) अंतर्गत या उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! SEBI Recruitment Process : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना जारी करण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. खरोखरच ही एकवप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. … Read more