मुख्यमंत्री वयोश्री योजना | Mukhyamantri Vayoshree Yojana | CM Vayoshree Scheme | Best Government schemes 2024
मुख्यमंत्री वयोश्री योजना | Mukhyamantri Vayoshree Yojana | CM Vayoshree Scheme लहान बालकांपासून ते वयो वृद्धांपर्यंत विविध प्रकारच्या योजना राज्य सरकार तर्फे आणि केंद्र सरकार तर्फे राबवल्या जात असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 5 फेब्रुवारी 2024 या दिवशी मुख्यमंत्री वयोश्री योजना (Mukhyamantri Vayoshree Yojana) घोषित करण्यात आली.ही योजना 65 वर्षावरील नागरिकांसाठी … Read more