दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटिस ( Apprentice ) या पदासाठी 733 जागांसाठी भरती निघालेली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 आहे,तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी SECR Bharti 2024 चा फॉर्म लवकरात लवकर भरावा. SECR Bharti 2024 याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया…
SECR Bharti | South East Central Railway | SECR Recruitment 2024
Table of Contents
पदाचे नाव : अप्रेंटिस ( Apprentice )
एकूण जागा: 733
UR: 296, EWS: 74, OBC: 197, SC: 113, ST: 53
SECR Bharti posts | एस ई सी आर भरती २०२४ पदे –
कारपेंटर – 38 Post
COPA (75 Divn.+25 HQ/Const) – 100 Post
ड्राफ्ट मॅन (Civil) – 10 Post
इलेक्ट्रिशन – 137 Post
Elect. (Mech.) – 05 Post
फिटर – 187 Post
मशिनिस्ट – 04 Post
पेंटर – 42 Post
प्लंबर – 25 Post
Mech (RAC) – 15 Post
SMW – 04 Post
स्टेनो (English) (12 Divn.+15 HQ/Const.) – 27 Post
स्टेनो हिंदी (04 Divn.+ 15HQ/Const.) – 19 Post
डिझेल मेकॅनिक – 12 Post
टर्नर – 04 Post
वेल्डर – 18 Post
वायरमन – 80 Post
केमिकल लॅबोरेटरी असिस्टंट – 04 Post
डिजिटल फोटोग्राफर (00 Divn.+ 02 HQ) – 02 Post
शैक्षणिक पात्रता:
१) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण
२) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट:
12 एप्रिल 2024 रोजी 15 ते 24 वर्षे
SC/ST: 05 वर्षे सूट
OBC: 03 वर्षे सूट
माजी सैनिक आणि अपंगांना वयाची 10 वर्षे सूट आहे.
Selection process| निवड प्रक्रिया :
गेल्यावेळेप्रमाणे या वेळीही दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये शिकाऊ पदासाठी निवड प्रक्रिया मॅट्रिक परीक्षेतील उमेदवारांच्या कामगिरीवर आधारित असेल. ट्रेड अप्रेंटिस म्हणून नियुक्तीसाठी पात्रता परीक्षेतील उमेदवारांच्या गुणांनुसार एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल, जी मे 2024 पर्यंत अधिकृतपणे प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.