Site icon viral talk

Pavitra Portal Shikshak Bharti 2024 | पवित्र पोर्टल २१,६७८ जागांसाठी शिक्षक भरती | पवित्र पोर्टल शिक्षक भरती | Job opportunities

Pavitra Portal Shikshak Bharti 2024 | पवित्र पोर्टल २१,६७८ जागांसाठी शिक्षक भरती | पवित्र पोर्टल शिक्षक भरती 

    बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षेत असणारी पवित्र पोर्टल शिक्षक भरती ( Pavitra Portal Shikshak Bharti 2024 ) जाहिरात प्रकाशित झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शैक्षणिक संस्था यामधील शिक्षकांच्या भरतीसाठी २१,६७८ जागांची मागणी नोंदवण्यात आली आहे आणि त्यानुसारच मुलाखतीशिवाय १६,७९९ तर मुलाखतीसह ४,८७९ पदांची भरतीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली आहे. 

        सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनांच्या राज्यांमधील शाळांमध्ये पवित्र पोर्टल मार्फत शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीसाठी ” शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२ “ ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती.यासाठी एकूण २,३९,७३० उमेदवारांनी नोंदणी केलेली होती, त्यापैकी २,१६ ,४४३ उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले होते. या चाचणीमधील गुणांच्या आधारेच राज्यामधील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता १ली ते १२ वी साठी शिक्षण सेवक, शिक्षक या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे.

पवित्र पोर्टल शिक्षक भरती ( Pavitra Portal Shikshak Bharti 2024 )

पदाचे नाव : शिक्षक 

एकूण जागा : २१,६७८

वयोमर्यादा : १८ वर्ष ते ३८ वर्ष

निवड प्रक्रिया – 

– TAIT मधील गुण

– जात प्रवर्ग, समांतर आरक्षण, विषय, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता नुसार निवड

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी 2024

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

अर्ज करण्यासाठी ( Online Apply ) – येथे क्लिक करा.

जाहिरात ( Notification) – येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट ( Official Website ) – येथे क्लिक करा.

* शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व अध्यापनाचे विषय, वयोमर्यादा, आरक्षण, अन्य पात्रता व आवश्यक कागदपत्रे इत्यादी साठी सर्वसाधारण सूचना सविस्तर तपशिलासह https://tait2022.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर पवित्र प्रणालीमध्ये ” उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना” या शीर्षाखाली उपलब्ध आहेत. सदर सूचना व सूचनांमध्ये नमूद आवश्यक शासन निर्णय यांचे अवलोकन करून स्वतःची खात्री करूनच ऑनलाईन अर्ज करावेत.

⭕ Agriculture related business ideas 

⭕ शेती निगडित व्यवसाय..

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

Exit mobile version