Site icon viral talk

MPSC Technical Education Services Recruitment 2023 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत  भरती | Job opportunities

MPSC Technical Education Services Recruitment 2023 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत  भरती –

     महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जाहिरात क्रमांक 113/2023 & 114/2023 यांत मुदतवाढ करण्यात आली आहे.प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक ,सहाय्यक प्राध्यापक ग्रंथपाल/शारीरिक शिक्षण संचालक,अधिव्याख्याता अशा विविध पदांसाठी 378 जागांसाठी भरती  ( MPSC Technical Education Services Recruitment 2023 ) होत आहे.या बाबत अधिक माहिती पुढे दिलेली आहे.

MPSC Technical Education Services Recruitment 2023 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत  भरती –

जाहिरात क्रमांक : 112/2023 ते 115/2023.

एकूण जागा : 378 

जाहिरात क्रमांकपद क्रमांक पदाचे नावजागा
112/20231प्राध्यापक32
113/20232सहयोगी प्राध्यापक46
114/20233सहाय्यक प्राध्यापक/ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक214
115/20234अधिव्याख्याता86

शैक्षणिक पात्रता: 

पद क्रमांक 1: 

१) Ph.D.  

२) SCI जर्नल्स / UGC / AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान एकूण 10 संशोधन प्रकाशने.  

३) 10 वर्षे अनुभव

पद क्रमांक 2: 

१) Ph.D. 

२) 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी 

३) SCI जर्नल्स / UGC / AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान एकूण 07 संशोधन प्रकाशने.  (iii) 08 वर्षे अनुभव

पद क्रमांक 3: 

१) 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी/शारीरिक शिक्षण आणि क्रीडा किंवा शारीरिक शिक्षण किंवा क्रीडा विज्ञान/लायब्ररी सायन्स, इन्फॉर्मेशन सायन्स किंवा डॉक्युमेंटेशन सायन्स पदव्युत्तर पदवी 

२) NET/SET

पद क्रमांक 4: 

१) संबंधित विषयात किमान द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी  

२) B.Ed.

वयाची अट: 

01 फेब्रुवारी 2024 रोजी,

पद क्रमांक 1: 19 ते 45 वर्षे

पद क्रमांक 2: 19 ते 45 वर्षे

पद क्रमांक 3: 19 ते 38 वर्षे

पद क्रमांक 4: 19 ते 38 वर्षे

मागासवर्गीय/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट 

फी :

पद क्रमांक 1 आणि 2: 

खुला प्रवर्ग: 719/- रुपये

मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/दिव्यांग: 449/- रुपये

पद क्रमांक 3 आणि 4: 

खुला प्रवर्ग: 394/- रुपये

मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/दिव्यांग: 294/- रुपये

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट ( Official website ) : येथे क्लिक करा.

शुद्धीपत्रक: येथे क्लिक करा 

जाहिरात (Notification):

पद क्रमांक 1: येथे क्लिक करा

पद क्रमांक 2: येथे क्लिक करा

पद क्रमांक 3: येथे क्लिक करा

पद क्रमांक 4: येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज ( Apply Online ) : येथे क्लिक करा.

⭕ कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करता येणारा व्यवसाय 

⭕जाणून घ्या अधिक माहिती …

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

Exit mobile version