Monthly Income Scheme 2024 | 10,000 रुपये दर महा उत्पन्न मिळवा | Best income Schemes 2024 –

Monthly Income Scheme 2024 |10,000 रुपये दर महा उत्पन्न मिळवा| Best income Schemes 2024 –

    आजच्या ब्लॉगमध्ये आपण अशा ( Monthly Income Scheme 2024 ) योजनेबद्दल जाणून घेणार आहोत की ज्यामध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर आपल्याला महिन्याला इन्कम मिळू शकते. किती इन्वेस्टमेंट केल्यावर किती रक्कम मिळेल तसेच यामध्ये रिस्क किती आहे या सर्व गोष्टींबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया…

Monthly Income Scheme 2024 | 10,000 रुपये दर महा उत्पन्न मिळवा | Best income Schemes 2024 

Monthly Income Scheme 2024
Monthly Income Scheme 2024

SBI SWP I एसबीआय एस डब्ल्यू पी मंथली इनकम स्कीम

एसबीआय एस डब्ल्यू पी मंथली इनकम स्कीम याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी खरंच एस डब्ल्यू पी मध्ये प्रॉफिट होतो का हे जाणून घेऊयात. 

उदाहरण :

समजा,नेहा आणि नीलिमा ह्यांच्याकडे १० लाख रुपये आहेत.तर नेहाने एस आय पी केली आणि नीलिमाने एस डब्लू पी.

नेहानीलिमा
एस आय पी – ८५०० / महिना एस डब्लू पी lumpsum – १० लाख रुपये
दर महिना ८५०० रुपये मिळत होते.
१० वर्षानंतर,२२,२७,७७७ रुपये १० वर्षानंतर, २३,८५,८५० रुपये
नफा : १२,०७,७७७ रुपये नफा : १३,८५,८५० रुपये
Monthly Income Scheme 2024

म्हणजेच ह्या ठिकाणी निलीमाला दर महिना ८५०० रुपये मिळत होते आणि नफा सुद्धा १३,८५,८५० रुपये झाला .

एस डब्ल्यू पी कॅल्क्युलेटर –

गुंतवणूक ५ लाख रुपये १० लाख रुपये
विथड्रॉ५००० रुपये दर महीना १०,००० रुपये दर महीना
व्याज दर १४% ( समजा )१४% ( समजा )
वर्षे १५ १५
फायनल वॅल्यू ७,७३,६२३ रुपये १५,४७,२४६ रुपये
एकूण विथड्रॉल ९,००,००० रुपये १८,००,००० रुपये

एस डब्ल्यू पी मध्ये आपण मंथली किती अमाउंट विथ ड्रॉ करतो, हे खूप महत्त्वाचे आहे कारण इंटरेस्ट रेट कमी जास्त होऊ शकतो आणि आपण जर आपल्याला महिन्याला मिळत असलेल्या व्याजदरापेक्षा जास्त रक्कम काढत असू तर नक्कीच फायदा होणार नाही. म्हणूनच शक्यतो महिन्याला 8 टक्के पेक्षा कमी रक्कम काढणे फायदेशीर ठरू शकते. 

    आपण जितक्या वर्षांसाठी ही गुंतवणूक केली आहे त्यामध्ये व्याजदर कमी जास्त प्रमाणामध्ये होऊ शकते, ज्यावेळी व्याजदर खूपच कमी होईल त्यावेळी आपण एस डब्ल्यू पी बंद करून नवी एस डब्ल्यू पी सुरू करू शकतो किंवा महिन्याला मिळणारे इनकम कमी घेऊ शकतो. 

SBI SWP I एसबीआय एस डब्ल्यू पी मंथली इनकम स्कीम

1. एसबीआय बॅलन्सड अडवांटेज फंड | SBI balanced advantage fund –

एसबीआय बॅलन्सड अडवांटेज फंड लो रीस्क लो रिटर्न आहे असे म्हणू शकतो.

असेट एलोकेशन –

इक्विटी : 32.59%

डेट :26.34%

इतर :41.07%

 सेक्टर अलोकेशन –

एनर्जी – 11.25%

फायनान्शियल-3.15%

मेटल्स अँड मायनिंग – 3.11%

ऑटोमोबाईल – 2.48%

टेक्नॉलॉजी-2.43%

•  इतर-77.58%

२. एसबीआय ब्लूचिप फंड – डायरेक्ट ग्रोथ प्लॅन | SBI Blue chip fund – direct growth plan 

एसबीआय ब्लूचिप फंड – डायरेक्ट ग्रोथ प्लॅन मिडीयम रिस्क मिडीयम रिटर्न आहे असं म्हणू शकतो.

लार्ज कॅप, रिलायन्स, विप्रो, इन्फोसिस यांसारख्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो. 

असेट एलोकेशन –

इक्विटी : 96.58%

डेट :0.60%

इतर :2.82%

सेक्टर अलोकेशन –

फायनान्शियल-26.10%

ऑटोमोबाईल-13.44%

कंजूमर स्टेपल्स – 9.33%

कन्स्ट्रक्शन -8.14%

हेल्थकेअर – 7.57%

इतर-35.42%

३. हाय रिस्क हाय रिटर्न – मिडकॅप किंवा स्मॉल कॅप तसेच PSU 

हाय रिटर्न असल्यामुळे यामध्ये झाला तर फायदा होऊ शकतो किंवा नुकसान सुद्धा होऊ शकते. 

टॅक्स:

शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आणि लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स 

एस डब्ल्यू पी सुरू केल्यानंतर एक वर्षाच्या आत आपण सेल केलं तर 15 टक्के टॅक्स एक लाखावर  लागू शकतो आणि जर एक वर्षानंतर केले तर 10 टक्के टॅक्स लागू शकतो.

शक्यतो एस डब्ल्यू पी करत असताना पुढील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे :

– इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर एक वर्षानंतर मंथली इनकम घेणे सुरू करणे योग्य ठरू शकते. 

– एक्सपेंस रेशो चेक करावा.

– एक्झिट लोड बघावा. 

अशाप्रकारे अशा काही योजनांमध्ये ( Monthly Income Scheme 2024 ) इन्व्हेस्ट करून आपण मंथली इन्कम मिळवू शकतो. 

वरील सर्व माहिती एज्युकेशनल हेतुने दिलेली असून गुंतवणूक करण्याचा कुठलाही सल्ला दिला जात नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज कराhttps://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठीhttps://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment