महाराष्ट्र कारागृह विभाग भर्ती मंडळ पुणे ( Maharashtra Prisons Department Recruitment Board Pune ) यांनी “जेल कॉन्स्टेबल” या पदासाठी रिक्रुटमेंट नोटिफिकेशन जाहीर केले आहे. कारागृह विभाग पुणे यांनी ” जेल कॉन्स्टेबल ” या पदासाठी तब्बल 1800 जागा जाहीर केल्या आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया 5 मार्च 2024 पासून सुरू होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे. महाराष्ट्र कारागृह विभाग भरती साठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे तरी अर्जाच्या शेवटच्या क्षणी अर्ज भरताना अडचण येऊ नये यासाठी लवकरात लवकर इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरावे. जाणून घेऊयात महाराष्ट्र कारागृह विभाग भरती ( Maharashtra Prisons Department Recruitment ) बद्दल अधिक माहिती….
Table of Contents
महाराष्ट्र कारागृह विभाग भरती ( Maharashtra Prisons Department Recruitment )
पदाचे नाव: कारागृह शिपाई ( Jail Constable )
एकूण जागा : 1800
नोकरीचे ठिकाण: मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर.
शैक्षणिक पात्रता: 12 वी पास.
वयो मर्यादा: 18 – 28 वर्षे.
अर्ज भरण्यासाठी फी (Application Fee):
खुला प्रवर्ग: 450 /- रुपये
मागास प्रवर्ग: 350 /- रुपये
अर्ज भरण्याची सुरुवातीची तारीख: 05 मार्च 2024.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2024.
Selection Process (भर्ती प्रक्रिया) :
– Physical Test / शारीरिक चाचणी
– Written Test / लेखी परीक्षा
– Verification of Character Certificate / चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी
– Medical Test / वैद्यकीय चाचणी