IDBI Recruitment 2024 | IDBI बँकेमध्ये 500 जागांसाठी भरती | आयडीबीआय बँक भरती 2024 –
आयडीबीआय बँक लिमीटेड मध्ये कनिष्ठ सहायक व्यवस्थापक [ Junior Assistant Manager (JAM) ] पदांच्या 500 जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे.आयडीबीआय बँक भरती 2024 ( IDBI Recruitment 2024 ) बद्दल अधिक माहिती पुढे दिली आहे.
Table of Contents
IDBI Recruitment 2024 | IDBI बँकेमध्ये 500 जागांसाठी भरती | आयडीबीआय बँक भरती 2024 –
जाहिरात क्रमांक : 13/2023-24
एकूण जागा : 500
पदाचे नाव : कनिष्ठ सहायक व्यवस्थापक [ Junior Assistant Manager (JAM) ]
शैक्षणिक पात्रता :
1) मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीधर भारत सरकार किंवा भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता.
* केवळ डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण हा पात्रता निकषांसाठी पात्र मानले जाणार नाही.
2) उमेदवारांना संगणकात प्राविण्य असणे अपेक्षित आहे.
3) प्रादेशिक भाषेतील प्राविण्याला प्राधान्य दिले जाईल.
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 12 फेब्रुवारी 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 फेब्रुवारी 2024
वयाची अट :
31 जानेवारी 2024 रोजी 20 ते 25 वर्षे
SC/ST – 5 वर्षे सूट, OBC – 3 वर्षे सूट
फी :
General/OBC : 1000/- रुपये
SC/ST/PWD : 200/- रुपये
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन परीक्षा तारीख (Online Exam Date ): 17 मार्च 2024
ऑनलाईन अर्ज (Apply Online) : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट : www.idbibank.in
⭕Balloon decorator business| बलून डेकोरेटर बिझनेस आयडिया –
⭕ जाणुन घ्या अधिक माहिती..
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://iconikmarathi.com/balloon-decorator-business/#google_vignette