न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा भरती 2024 |Forensic Lab Recruitment –
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय ( Directorate of Forensic Science Laboratories ) या ठिकाणी विविध पदांसाठी 125 जागा निघालेल्या असून उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे. न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा भरती 2024 ( Forensic Lab Recruitment ) बद्दल अधिक माहिती पुढे दिली आहे.
Table of Contents
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा भरती 2024 |Forensic Lab Recruitment –
जाहिरात क्रमांक : 01-2024
एकूण जागा : 125
पदाचे नाव आणि इतर डिटेल्स:
पद क्रमांक | पदाचे नाव | जागा |
1 | वैज्ञानिक सहाय्यक (गट क) / Scientific Assistant | 54 |
2 | वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण) (गट क) / Scientific Assistant (Cyber Crime, Tape Authentication & Speaker Identification) | 15 |
3 | वैज्ञानिक सहाय्यक (मानसशास्त्र) (गट क) / Scientific Assistant (Psychology) | 2 |
4 | वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क) / Senior Laboratory Assistant | 30 |
5 | वरिष्ठ लिपिक (भांडार) (गट क) / Senior Clerk (Stores) | 5 |
6 | कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क) / Junior Laboratory Assistant | 18 |
7 | व्यवस्थापक (उपहारगृह) (गट क) / Manager (Canteen) | 1 |
शैक्षणिक पात्रता :
पद क्रमांक 1: विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र पदवी किंवा न्यायसहायक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील पदवी.
पद क्रमांक 2: विज्ञान शाखेतील पदवी (Physics/Computer/Electronics /IT) किंवा इंजिनिअरिंग पदवी (Computer/Electronics /IT) किंवा B.Sc. (Forensic Science) किंवा PG डिप्लोमा (Digital and Cyber Forensic and Related Law)
पद क्रमांक 3: मानसशास्त्र विषयातील द्वितीय श्रेणी पदवी
पद क्रमांक 4: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
पद क्रमांक 5: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
पद क्रमांक 6: 10वी (विज्ञान) उत्तीर्ण
पद क्रमांक 7: १) 10वी उत्तीर्ण २) कॅटरिंग क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव
वयाची अट :
27 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय/अनाथ/आदुघ – 05 वर्षे सूट
शुल्क :
खुला प्रवर्ग – 1000/- रुपये
मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग – 900/- रुपये