Site icon viral talk

Best business ideas 2024 | इलेक्ट्रिक टू व्हीलर फ्रेंचायसीज |Electric two wheeler franchises –

Best business ideas 2024 | इलेक्ट्रिक टू व्हीलर फ्रेंचायसीज |Electric two wheeler franchises

आपल्याला दैनंदिन वापरामध्ये एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वाहनाची आवश्यकता असते मग त्यामध्ये अगदी टू व्हीलर पासून फोर व्हीलर पर्यंत वाहनांचा समावेश होतो. पेट्रोल, डिझेल, सीएनजी ,इलेक्ट्रिक अशा विविध कॅटेगिरी मध्ये वाहने आहेत. हल्ली टू व्हीलर मध्ये ” इलेक्ट्रिक टू व्हीलर (Electric two wheeler )” चा वापर करणे वाढले आहे असे आपण म्हणू शकतो किंवा इलेक्ट्रिक वाहन परवडण्याजोगे आहे असेही म्हणता येईल. आज आपण विविध इलेक्ट्रिक टू व्हीलर फ्रेंचायसीज ( Electric two wheeler franchises ) “ बद्दल माहिती बघणार आहोत….

Best business ideas 2024 | इलेक्ट्रिक टू व्हीलर फ्रेंचायसीज |Electric two wheeler franchises –

– या कंपनीची स्थापना 2022 मध्ये झाली असून या कंपनीचे न्यू दिल्ली येथे हेडकॉटर आहे. 

– 500 ते 2000 स्क्वेअर फुट जागा या कंपनीचे इलेक्ट्रिक टू व्हीलरचे युनिट स्थापन करण्यासाठी आवश्यक आहे. 

– या कंपनीची फ्रेंचायसी घेण्यासाठी दहा लाख ते वीस लाखापर्यंत इन्वेस्टमेंट लागू शकते. 

– तसेच दोन पेक्षा अधिक मॅनपावर लागते.

– उत्तर भारतामध्ये या कंपनीचे दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, हरियाणा ,उत्तराखंड, उत्तर प्रदेश अशा ठिकाणी एक्सपान्शन्स आहेत.

– तर पश्चिम भारतामध्ये राजस्थान, गुजरात या ठिकाणी एक्सपान्शन्स आहेत.

– इतर बऱ्याच ठिकाणी अजून एक्सपान्शन्स नसल्यामुळे जर या कंपनीची फ्रेंचायसी घेतली तर व्यवसायाची चांगली संधी निर्माण होऊ शकते.

Franchisee Support | फ्रेंचायसी सपोर्ट –

–  आर्किटेक्ट कडून अप्रुड केलेले शोरुम लेआऊट

– तीन महिन्यासाठी एका मॅन पॉवरचा सपोर्ट

– मर्चंडायझिंग मटेरियल

– शॉप साठी फ्रंट ग्लो – साईन बोर्ड

– पेरियॉडिक ट्रेनिंग

– इन्व्हेंटरी मॅनेजमेंट

– सर्टिफिकेट ऑफ डीलरशिप

– सर्वात जास्त विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक बाइक पैकी हिरो इलेक्ट्रिक बाइक्स आहेत.

– हिरो इलेक्ट्रिक हे SA 8000 सर्टिफाईड ऑर्गनायझेशन आहे.

– हिरो इलेक्ट्रिक बाइक्सची  डीलरशिप किंवा सब डीलरशिप आपण घेऊ शकतो.

हिरो इलेक्ट्रिक बाइक्सचा डीलरशिप बेसिक क्रायटेरिया |Hero electric bikes Dealership basic criteria –

– 1000 ते 2000 स्क्वेअर फुट जागा आवश्यक आहे.

– 30 ते 50 लाखांपर्यंत गुंतवणूक करावी लागू शकते.

– मॅनेजमेंट आणि सुपरविजनची क्षमता असणे आवश्यक आहे.

सब डीलरशिप क्रायटेरिया | Sub dealership criteria –

–  कमीत कमी 500 स्क्वेअर फुट जागा सब डीलरशिपसाठी लागेल.

Official Website – heroelectric.in

जॉय इलेक्ट्रिक बाइक डीलरशिपचा बेसिक क्रायटेरिया | Basic criteria –

– या फ्रेंचायसी साठी १५०० स्क्वेअर फुट इतकी जागा असणे आवश्यक आहे त्यामध्ये १००० स्क्वेअर फुट शोरूम साठी तर ५०० स्क्वेअर फुट सर्विस वर्कशॉप साठी.

– तीस ते पस्तीस लाखांपर्यंत गुंतवणूक लागू शकते.

– यासाठी कमीत कमी 21 वर्ष वय असावे तर शिक्षण कमीत कमी बारावी परंतु ग्रॅज्युएट असल्यास उत्तम.

Official Website – joyebike.com

ओकिनावा इलेक्ट्रिक स्कूटरचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया  | Eligibility criteria of OKINAWA electric scooters-

– व्यक्तीचे वय कमीत कमी 21 वर्ष असावे तर शिक्षण ग्रॅज्युएट असावे.

– यासाठी ५०० स्क्वेअर फिट जागा गोडाऊन साठी तर इतर जागा १५०० स्क्वेअर फुट इतकी असावी.

– चाळीस ते पन्नास लाखांपर्यंत गुंतवणूक करावी लागू शकते.

– ही फ्रॅंचाईजी घेणाऱ्या व्यक्तीकडे मॅनेजमेंट आणि सुपरविजनची क्षमता असते गरजेचे आहे.

Official Website – okinawascooters.com

ओकाया इलेक्ट्रिक वेहिकल्सचा डीलरशिपसाठीचा बेसिक क्रायटेरिया | Basic criteria for Okaya electric vehicles dealership –

– फ्रेंचाईजी घेणाऱ्या व्यक्तीचे वय कमीत कमी 21 वर्ष असावे तर शिक्षण बारावी किंवा ग्रॅज्युएशन असावे.

– संबंधित प्रॉडक्ट मध्ये अनुभव असल्यास उत्तम.

– फ्रेंचाईजी घेणाऱ्या व्यक्तीकडे मॅनेजमेंट आणि सुपर विजन हे कौशल्य असावेत.

– तीस ते पस्तीस लाखांपर्यंत गुंतवणूक करावी लागू शकते.

– तर १५०० स्क्वेअर फुट जागा असणे आवश्यक आहे.

Official websitehttps://okayaev.com/

⭕ श्रीराम मंदिर महोत्सवानिमित्त नवीन योजना जाहीर…

⭕जाणून घ्या काय योजना आहे…

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

Exit mobile version