Site icon viral talk

Cotton Corporation Bharti I 214 जागांसाठी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये भरती I Cotton Corporation of India Recruitment 2024 I CCI vacancy I Best Job opportunities –

Cotton Corporation Bharti I 214 जागांसाठी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये भरती I Cotton Corporation of India Recruitment 2024 I CCI vacancy I Best Job opportunities –

Cotton Corporation of India Limited ने 214 पदांसाठी (Cotton Corporation Bharti )भरती बद्दलचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे. जे उमेदवार अर्ज करण्यास इच्छुक आहेत त्यांनी नोटिफिकेशन व्यवस्थित वाचून पात्र असल्यास अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जुलै २०२४ 11:55 PM आहे आणि अर्ज 12 जून 11:00 AM पासून सुरू झालेले आहेत.जाणून घेऊयात कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.भरती (Cotton Corporation Bharti )बद्दल अधिक माहिती …

Cotton Corporation Bharti I कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये भरती

CCI Recruitment 2024 Post details I पदे आणि इतर डिटेल्स –

पदे रिक्त जागा
असिस्टंट मॅनेजर Assistant Manager (Legal)1
असिस्टंट मॅनेजर Assistant Manager (Official Language)1
मॅनेजमेंट ट्रेनी Management Trainee (Marketing)11
मॅनेजमेंट ट्रेनी Management Trainee (Accounts)20
ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव Jr. Commercial Executive120
ज्युनियर असिस्टंट Junior Assistant (General)20
ज्युनियर असिस्टंट Junior Assistant (Accounts)40
ज्युनियर असिस्टंट Junior Assistant (Hindi Translator)1
एकूण 214

Cotton Corporation Bharti Qualification I कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. भरती पात्रता :

पदे शैक्षणिक पात्रता
असिस्टंट मॅनेजर Assistant Manager (Legal)(१) 50% गुणांसह Law(LLB) पदवी (LLB)   (२) 01 वर्ष अनुभव
असिस्टंट मॅनेजर Assistant Manager (Official Language)(१) 50% गुणांसह हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी (२) 01 वर्ष अनुभव
मॅनेजमेंट ट्रेनी Management Trainee (Marketing)MBA (Agri Business Management/Agriculture)
मॅनेजमेंट ट्रेनी Management Trainee (Accounts)CA/CMA
ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव Jr. Commercial Executive50% गुणांसह B.Sc (Agriculture)  [SC/ST/PWD:45% गुण]
ज्युनियर असिस्टंट Junior Assistant (General) 50% गुणांसह B.Sc (Agriculture) [SC/ST/PWD:45% गुण]
ज्युनियर असिस्टंट Junior Assistant (Accounts)50% गुणांसह B.Com
ज्युनियर असिस्टंट Junior Assistant (Hindi Translator)इंग्रजी विषयासह हिंदी विषयात पदवी.

Cotton Corporation Recruitment Age Limit I कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. भरती वयोमर्यादा :

12 जून 2024 रोजी,

SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट,(PwBDs) 10 वर्षे ,माजी सैनिक ३ वर्षे ,मध्ये सामान्यतः अधिवास असलेल्या व्यक्ती 1.1.1980 ते 31.12.1989 या कालावधीत जम्मू आणि काश्मीर राज्य)** -5 वर्षे

  1. असिस्टंट मॅनेजर लीगल आणि असिस्टंट मॅनेजर ऑफिशिअल language : 18 ते 32 वर्षे
  2. इतर पदांकरिता : 18 ते 30 वर्षे

Cotton Corporation Recruitment Application Fees I कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. भरती फी –

क्रमांक कॅटेगरी अँप्लिकेशन फी इन्टिमेशन चार्जेस एकूण
GEN/EWS/OBCRs 1000/- Rs 500/- Rs 1500
SC/ST/Ex-
Servicemen/PwBD
NIL Rs 500/- Rs 500

Cotton Corporation Bharti Notification I कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. भरती नोटिफिकेशन

Cotton Corporation of India Limited ने 214 पदांसाठी (Cotton Corporation Bharti )भरती बद्दलचे नोटिफिकेशन

जाहीर केले आहे.

Cotton Corporation Bharti Notification I कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

बोर्ड कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Cotton Corporation of India Limited)
पदे विविध
रिक्त जागा 214
अर्ज सुरु होण्याची तारीख 12 जून 2024 10:00 am
अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024 11:55 pm
नोटिफिकेशन येथे क्लिक करा.

Cotton Corporation Bharti Apply I कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. भरती अर्ज कारण्यासाठी : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज कराhttps://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठीhttps://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi
Exit mobile version