Chikki and laddu making business | चिक्की आणि लाडू बनवण्याचा व्यवसाय | One of the Best food business idea for 2024

     गोड पदार्थ खाणे जवळपास प्रत्येक व्यक्तीलाच आवडते, अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारे गोड खाद्यपदार्थ म्हणजे लाडू आणि चिक्की. लाडू आणि चिक्की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या इन्ग्रेडियंट पासून बनवली जाते. लाडूच्या प्रकारांमध्ये मोतीचूर लाडू, बेसन लाडू, रव्याचे लाडू, शेंगदाणा लाडू असे वेगवेगळे प्रकार येतात.परंतु बेसन लाडू आणि मोतीचूर लाडू हे स्वीट मार्ट … Continue reading Chikki and laddu making business | चिक्की आणि लाडू बनवण्याचा व्यवसाय | One of the Best food business idea for 2024