यूआर राव उपग्रह केंद्रामध्ये भरती | ISRO URSC Bharti | ISRO URSC Recruitment 2024 | Job opportunities

ISRO URSC Recruitment

यूआर राव उपग्रह केंद्रामध्ये भरती | ISRO URSC Bharti | ISRO URSC Recruitment 2024 –      यूआर राव उपग्रह केंद्र (URSC), आणि इस्रो टेलीमेट्री ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क बेंगळुरू, विविध पदांसाठी ,224 जागांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारत आहे.यूआर राव उपग्रह केंद्र भरती ( ISRO URSC Recruitment ) बद्दल अधिक माहिती पुढे दिलेली आहे. यूआर राव … Read more

MPSC Technical Education Services Recruitment 2023 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत  भरती | Job opportunities

MPSC Technical Education Services Recruitment 2023

MPSC Technical Education Services Recruitment 2023 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत  भरती –      महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जाहिरात क्रमांक 113/2023 & 114/2023 यांत मुदतवाढ करण्यात आली आहे.प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक ,सहाय्यक प्राध्यापक ग्रंथपाल/शारीरिक शिक्षण संचालक,अधिव्याख्याता अशा विविध पदांसाठी 378 जागांसाठी भरती  ( MPSC Technical Education Services Recruitment 2023 ) होत आहे.या बाबत अधिक माहिती पुढे दिलेली आहे. … Read more

5883 जागांची भरती । 7वी ते पदवी सर्वांसाठी । NAMO MahaRojgar Melava 2024 | Jobs in Maharashtra

NAMO MahaRojgar Melava 2024

नमो महारोजगार मेळावा 2024-jobs in Maharashtra तुम्ही नौकरीच्या शोधात असाल तर तर महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांच्या तर्फे NAMO MahaRojgar Melava याच आयोजन करण्यात आलं आहे. ज्या मध्ये ५९००+ जागांसाठी भरती होते आहे. 7वी ते पदवी सर्वांसाठी सर्वांसाठी वेगवेगळ्या पोस्ट आहेत. तुम्ही तुमच्या स्किल्स नुसार अप्लाय करू शकतात. पंडित दीनदयाल उपाध्याय … Read more

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा भरती 2024 |Forensic Lab Recruitment | Job opportunities

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा भरती 2024 |Forensic Lab Recruitment –    न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय ( Directorate of Forensic Science Laboratories )  या ठिकाणी विविध पदांसाठी 125 जागा निघालेल्या असून उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे. न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा भरती 2024 ( Forensic Lab Recruitment ) बद्दल अधिक … Read more

IDBI Recruitment 2024 | IDBI बँकेमध्ये 500 जागांसाठी भरती | आयडीबीआय बँक भरती 2024 | Job opportunities

IDBI recruitment

IDBI Recruitment 2024 | IDBI बँकेमध्ये 500 जागांसाठी भरती | आयडीबीआय बँक भरती 2024 –     आयडीबीआय बँक लिमीटेड मध्ये कनिष्ठ सहायक व्यवस्थापक [ Junior Assistant Manager (JAM) ] पदांच्या 500 जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे.आयडीबीआय बँक भरती 2024 ( IDBI Recruitment 2024 ) … Read more

Railway Recruitment Board( RRB) Assistant Loco Pilot (ALP )Bharti 2024 | RRB ALP Bharti 2024 | भारतीय रेल्वे असिस्टंट लोको पायलट भरती | Job opportunities

Railway Recruitment Board( RRB) Assistant Loco Pilot (ALP )Bharti 2024 | RRB ALP Bharti 2024 | भारतीय रेल्वे असिस्टंट लोको पायलट भरती –      भारतीय रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट या पदासाठी भरती सुरू असून 5696 जागांसाठी ही भरती होत आहे.RRB ALP Bharti 2024 ची अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे.RRB ALP Bharti … Read more

Pavitra Portal Shikshak Bharti 2024 | पवित्र पोर्टल २१,६७८ जागांसाठी शिक्षक भरती | पवित्र पोर्टल शिक्षक भरती | Job opportunities

Pavitra Portal Shikshak Bharti

Pavitra Portal Shikshak Bharti 2024 | पवित्र पोर्टल २१,६७८ जागांसाठी शिक्षक भरती | पवित्र पोर्टल शिक्षक भरती      बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षेत असणारी पवित्र पोर्टल शिक्षक भरती ( Pavitra Portal Shikshak Bharti 2024 ) जाहिरात प्रकाशित झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शैक्षणिक संस्था यामधील शिक्षकांच्या भरतीसाठी २१,६७८ जागांची मागणी नोंदवण्यात आली आहे आणि … Read more

Union Bank of India Bharti 2024 | युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये भरती | Union Bank of India Recruitment 2024 |UBI Recruitment | Job opportunities

Union Bank of India Bharti 2024 | युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये भरती | Union Bank of India Recruitment 2024 |UBI Recruitment –      युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 606 जागांसाठी विविध पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे. युनियन बँक ऑफ इंडिया भरती ( Union … Read more

PNB Recruitment 2024 | Specialist Officers Jobs 1025 posts

PNB Specialist Officer Recruitment 2024: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. पंजाब नॅशनल बॅंकेमध्ये हजारो पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. पंजाब नॅशनल बॅंकेत ऑफिसर क्रेडीची 1 हजार पदे, व्यवस्थापक (विदेशी मुद्रा) ची … Read more

भारतीय रेल्वेमध्ये तब्बल 9000 जागांसाठी भरती | RRB Technician Recruitment 2024 | RRB Recruitment | Job opportunities

भारतीय रेल्वेमध्ये तब्बल 9000 जागांसाठी भरती | RRB Technician Recruitment 2024 | RRB Recruitment –     भारतीय रेल्वे मंडळामार्फत ( भारत सरकार, रेल्वे मंत्रालय, रेल्वे भर्ती बोर्ड [RRB]) Technician/तंत्रज्ञ पदांच्या तब्बल 9000 जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होईल.RRB Recruitment बद्दल अधिक माहिती पुढे दिली आहे. भारतीय रेल्वेमध्ये तब्बल … Read more