Indian Navy SSC Officer Recruitment 2024 | 254 Short Service Commission Officer Posts

Indian Navy Recruitment 2024 : शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स रिक्रूटमेंट २०२४ साठी अर्ज प्रक्रिया भारतीय नौदलाद्वारे लवकरच सुरू केली जाईल. अभियांत्रिकी पदवी पूर्ण केलेले किंवा अंतिम वर्षात असलेले विद्यार्थी या नौदलाच्या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

Navy SSC Officer Recruitment 2024, 254 Vacancies, Eligibility, Apply Online. The Indian Navy has issued the Navy SSC Officer Recruitment 2024 for the 254 available positions. The deadline to apply for the Navy SSC officer recruiting of 2024 is March 10, 2024, with the application window opening on February 24, 2024

Indian Navy Recruitment 2024 : भारतीय नौदलात अधिकारी बनून देशाची सेवा करण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय नौदलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स रिक्रूटमेंट २०२४ (इंडियन नेव्ही एसएससी ऑफिसर रिक्रूटमेंट २०२४ / Indian Navy SSC Officer Recruitment 2024) ची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक उमेदवारांना नेव्ही joinindiannavy.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या जागांसाठी अर्ज करता येणार आहे.

कोर्सचे नाव: JAN 2025 (ST 25)

Total: 254 जागा

पदाचे नावशॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर (SSC)

अ.क्र.ब्रांच /कॅडरपद संख्या 
एक्झिक्युटिव ब्रांच
1SSC जनरल सर्व्हिस (GS / XI)50
2SSC पायलट20
3नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर18
4SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC)08
5SSC लॉजिस्टिक्स30
6SSC  नेव्हल आर्मेंट इंस्पेक्शन कॅडर (NAIC)10
एज्युकेशन ब्रांच
7SSC एज्युकेशन18
टेक्निकल ब्रांच
8SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS)30
9SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS)50
10नेव्हल कन्स्ट्रक्टर20
Total254

शैक्षणिक पात्रता: 

  1. एक्झिक्युटिव ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (Finance / Logistics / Supply Chain Management / Material Management) किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)
  2. एज्युकेशन ब्रांच: प्रथम श्रेणी M.Sc. (Maths/Operational Research)/(Physics/Applied Physics/Chemistry) किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
  3. टेक्निकल ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech.

वयाची अट: 

  1. अ. क्र.1, & 4 : जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2005
  2. अ. क्र.2 & 3: जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2006
  3. अ. क्र.5, 6, 8, 9 & 10.: जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जुलै 2005
  4. अ. क्र.7: जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2004/ 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2004

अशी असेल निवड प्रक्रिया :

1. अर्जदारांना पात्रता पदवीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे निवडले जाईल. त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना SSB मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
2. SSB मुलाखतीतील उमेदवारांच्या कामगिरीच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
3. अंतिम निवड झाल्यानंतर त्यांना सब लेफ्टनंट म्हणून प्रशिक्षण घ्यावे लागेल. यानंतर, तुम्हाला NAIC मध्ये ३ वर्षे आणि इतर शाखांमध्ये २ वर्षे प्रोबेशनवर सेवा करावी लागेल.
4. त्यानंतर त्यांची कायमस्वरूपी नियुक्ती केली जाईल.

How To Apply For Indian Navy Notification 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावा.
  • अर्ज 24 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील.
  • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 आहे.
  • उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून करावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


मिळणार एवढा पगार :
उमेदवारांना सब लेफ्टनंट म्हणून इतका पगार मिळेल. म्हणजेच, प्रत्येक महिन्याला मूळ वेतन म्हणून ५६ हजार १०० रुपये मिळतील. याशिवाय इतर अनेक भत्तेही दिले जातील.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 24 फेब्रुवारी 2024]

⭕ आठवी किंवा चौदा वर्षाखालील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण..

⭕जाणून घ्या अधिक माहिती…

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://iconikmarathi.com/rteadmission/?amp=1

Leave a Comment